Arun Gawli यांच्या घरी येणार नवा पाहुणा |Akshay Waghmare & Yogita Gawli Interview |Lokmat CNX Filmy

2021-08-24 6

अरुण गवळीची मुलगी योगिता आणि जावई अक्षय वाघमारे लवकरच एक गोड बातमी आपल्याला देणार आहेत. अरुण गवळीची मुलगी योगिता आई होणार असून, नुकतंच तीच डोहाळेजेवण पार पडलं आहे , पहा या बाबत योगिता आणि अक्षय सोबत केलेली हि खास बातचीत -
#lokmatcnxfilmy #AkshayWaghmare #YogitaGawli #Arungawli
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber